प्रेषित 4:7 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)7 ह्या सर्वांनी प्रेषितांना मध्ये उभे करून विचारले, “तुम्ही हे कोणत्या सामर्थ्याने किंवा कोणत्या नावाने केले?” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 आणि त्यांनी त्यांना मध्ये उभे करून विचारले, “तुम्ही हे कोणत्या सामर्थ्याने किंवा कोणत्या नावाने केले?” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 त्यांनी पेत्र व योहानाला मध्ये उभे करून विचारले, “हे तुम्ही कोणत्या सामर्थ्याने, किंवा कोणत्या नावाने केले?” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 त्यांनी पेत्र व योहान यांना आपल्यासमोर बोलाविले व त्यांना प्रश्न विचारण्यास सुरुवात केली: “तुम्ही कोणत्या अधिकाराने किंवा कोणाच्या नावाने हे केले आहे?” Viz kapitola |