प्रेषित 4:35 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)35 प्रेषितांच्या स्वाधीन करत. त्यानंतर ज्यांच्या त्यांच्या गरजेप्रमाणे ते प्रत्येकाला वाटून देण्यात येत असे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)35 प्रेषितांच्या चरणांपाशी ठेवत; मग ज्याच्या-त्याच्या गरजेप्रमाणे प्रत्येकाला वाटून देण्यात येत असे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी35 आणि ते प्रेषितांच्या पायाशी ठेवले, मग जसजशी कोणाला गरज लागत असे, तसतसे ते प्रत्येकाला वाटून देत असत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती35 प्रेषितांच्या चरणी आणून ठेवीत होते आणि जे कोणी गरजवंत होते, त्यांना वाटून देत. Viz kapitola |