प्रेषित 4:28 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)28 जे काही घडावे म्हणून तू स्वहस्ते व स्वसंकल्पाने पूर्वी नियोजित केले होते ते त्यांनी पूर्ण करावे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)28 ह्यासाठी की, जे काही घडावे म्हणून तू स्वहस्ते व स्वसंकल्पाने पूर्वी योजले होते ते त्यांनी करावे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी28 यासाठी की जे काही घडावे म्हणून तुझ्या हाताने व तुझ्या इच्छेने पूर्वी नेमले होते ते त्यांनी करावे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती28 तुमच्या शक्तीने आणि इच्छेने जे घडावे असे तुम्ही योजले होते तेच त्यांनी केले. Viz kapitola |