प्रेषित 4:22 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)22 बरे करण्याचा हा चमत्कार ज्या माणसाच्या बाबतीत घडला तो माणूस चाळीस वर्षांहून अधिक वयाचा होता. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 बरे करण्याचा हा चमत्कार ज्या माणसावर घडला तो माणूस चाळीस वर्षांहून अधिक वयाचा होता. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 कारण ज्या मनुष्यावर हा बरा करण्याचा चमत्कार घडला होता तो चाळीस वर्षाहून अधिक वयाचा होता. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 जो मनुष्य आश्चर्यकारक रीतीने बरा झाला होता, त्याचे वय चाळीस वर्षांहून अधिक होते. Viz kapitola |