प्रेषित 4:18 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)18 त्यांनी त्यांना बोलावून असे निक्षून सांगितले की, “येशूच्या नावाने मुळीच बोलू नका अथवा शिकवूही नका.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 मग त्यांनी त्यांना बोलावून असे निक्षून सांगितले की, ‘येशूच्या नावाने अगदी बोलू नका अथवा शिकवूही नका.’ Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 मग त्यांनी पेत्र व योहानला बोलावून आज्ञा केली की तुम्ही येशूच्या नावाने मुळीच बोलू नका व शिकवूही नका. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 तेव्हा त्यांनी त्यांना परत आत बोलाविले आणि येशूंच्या नावाने पुन्हा बोलू नये किंवा शिक्षण देऊ नये, अशी ताकीद दिली. Viz kapitola |