प्रेषित 27:9 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)9 फार दिवस झाल्यामुळे आणि तितक्यात उपवासकाळ येऊन गेल्यामुळे त्या वेळेस समुद्रावरून जाणे धोक्याचे होते म्हणून पौलाने त्यांना सुचवले, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 तेव्हा फार दिवस झाल्यामुळे आणि तितक्यात उपासाचे दिवसही होऊन गेल्यामुळे त्या वेळेस समुद्रावरून जाणे संकटाचे होते, म्हणून पौल त्यांना असे सुचवत होता की, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 बराच वेळ वाया गेला होता आणि पुढील प्रवास करणे बरेच अवघड झाले होते, कारण एव्हाना यहूद्यांच्या उपासाचा काळही निघून गेला होता, तेव्हा पौलाने त्यांना सावधानतेचा इशारा दिला, पौल म्हणाला, Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 बराच वेळ व्यर्थ गेलेला होता आणि समुद्रावरून जाणे धोक्याचे झाले होते आणि आता प्रायश्चित्ताचा दिवस होऊन गेला होता. तेव्हा पौलाने अधिकार्यांना इशारा दिला, Viz kapitola |