प्रेषित 27:6 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)6 तेथे इटालीस जाणारे एक आलेक्सांद्रियाचे तारू रोमन अधिकाऱ्याला मिळाले, त्यावर त्याने आम्हांला चढवले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 तेथे इटलीस जाणारे एक आलेक्सांद्रियाचे तारू शताधिपतीला मिळाले; त्यावर त्याने आम्हांला चढवले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 तेथे शताधिपतीला इटलीला जाणारे आलेक्सांद्रीयाचे एक जहाज आढळले, त्याने आम्हास त्या जहजात बसविले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 तिथे शताधिपतीला इटलीस जाणारे आलेक्सांद्रियाचे तारू सापडले तेव्हा त्याने आम्हाला त्या तारवात बसविले. Viz kapitola |