प्रेषित 27:42 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)42 बंदिवानांपैकी कोणी पोहून पळून जाऊ नये म्हणून त्यांना मारून टाकावे अशी मसलत शिपायांनी केली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)42 तेव्हा बंदिवानांपैकी कोणी पोहून पळून जाऊ नये म्हणून त्यांना मारून टाकावे अशी शिपायांनी मसलत केली; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी42 तेव्हा शिपायांनी कैद्यांना मारण्याचे ठरवले, यासाठी की त्यांच्यातील कोणी पोहोत जाऊन पळू नये. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती42 तेव्हा कैदी पोहत जाऊन पळून जाऊ नयेत म्हणून सर्व कैद्यांना ठार मारावे, अशी योजना सैनिकांनी केली. Viz kapitola |