प्रेषित 27:38 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)38 जेवून तृप्त झाल्यावर तारू हलके करण्यासाठी त्यांनी सर्व गहू फेकून दिला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)38 जेवून तृप्त झाल्यावर ते समुद्रात गहू टाकून देऊन तारू हलके करू लागले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी38 त्या सर्वांनी पुरेसे खाल्ल्या प्याल्यानंतर धान्य समुद्रात टाकून दिले आणि जहाजातील भार कमी केला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती38 त्यांनी जेवढे पाहिजे तेवढे खाल्यानंतर, खलाश्यांनी जहाजातील धान्य समुद्रात टाकले व जहाज आणखी हलके केले. Viz kapitola |