Online Bible

- Reklamy -




प्रेषित 27:31 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

31 परंतु पौल रोमन अधिकाऱ्याला व शिपायांना म्हणाला, “हे खलाशी तारवात न राहिले, तर आपले रक्षण व्हावयाचे नाही.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

31 तेव्हा पौल शताधिपतीला व शिपायांना म्हणाला, “हे तारवात न राहिले तर तुमचे रक्षण व्हायचे नाही.”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

31 परंतु पौल शताधिपतीला व इतर शिपायांना म्हणाला, “जर हे लोक जहाजात राहणार नाहीत, तर तुम्ही वाचणार नाही.”

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

31 परंतु पौल सैनिकांना आणि शताधिपतीला म्हणाला, “हे लोक जर तारवात राहिले नाहीत, तर तुमचे पण रक्षण होणार नाही व तुम्ही जिवंत राहणार नाही.”

Viz kapitola kopírovat




प्रेषित 27:31

Následuj nás:

Reklamy


Reklamy