Online Bible

- Reklamy -




प्रेषित 27:28 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

28 त्यांनी बुडीद टाकले, तेव्हा पाणी चाळीस मीटर खोल आहे, असे आढळले. थोडेसे पुढे जाऊन पुन्हा बुडीद टाकले, तेव्हा तीस मीटर खोली आढळली.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

28 मग त्यांनी बुडीद टाकले तेव्हा वीस वावे पाणी भरले; थोडेसे पुढे जाऊन पुन्हा बुडीद टाकले तेव्हा पंधरा वावे भरले.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

28 त्यांनी पाण्याची खोली मोजली तेव्हा ती चाळीस मीटर भरली, आणखी काही वेळाने त्यांनी परत एकदा समुद्राची खोली मोजली तेव्हा ती तीस मीटर भरली.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

28 त्यांनी तळ पाहण्यासाठी पाण्यात बुडीद टाकले, तिथे पाणी अंदाजे 37 मीटर खोल असल्याचे समजले; पुढे जाऊन पुन्हा बुडीद टाकले, तेव्हा पाण्याची खोली 27 मीटर भरली.

Viz kapitola kopírovat




प्रेषित 27:28

Následuj nás:

Reklamy


Reklamy