प्रेषित 27:22 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)22 तरी मी तुम्हांला सांगतो की, धैर्य धरा, तुमच्यापैकी कोणाच्याही जिवाचा नाश होणार नाही. तारवाचा मात्र होईल; Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 तरी मी आता तुम्हांला सांगतो की, धैर्य धरा; तुमच्यापैकी कोणाच्याही जिवाचा नाश होणार नाही, तारवाचा मात्र होईल; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 पण आता तुम्ही धीर धरावा अशी माझी विनंती आहे, कारण तुमच्यापैकी एकाच्याही जीवाला धोका पोहोंचणार नाही, आपले जहाज मात्र गमवावे लागेल. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 तरी मी तुम्हाला विनंती करतो आता धैर्य सोडण्याची गरज नाही, आपल्यापैकी कोणाचाही नाश होणार नाही; फक्त जहाजाचेच नुकसान होईल. Viz kapitola |