प्रेषित 27:19 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)19 आणि तिसऱ्या दिवशी त्यांनी आपल्या हातांनी तारवाचे अवजार फेकून दिले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 आणि तिसर्या दिवशी त्यांनी आपल्या हातांनी तारवाचे अवजार टाकून दिले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 तिसऱ्या दिवशी जहाजाची काही सामग्री त्यांनी आपल्या हातांनी बाहेर काढून टाकली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 तिसर्या दिवशी त्यांनी तारवाची अवजारे आपल्या हाताने टाकून दिली. Viz kapitola |