प्रेषित 27:16 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)16 पुढे कौदा नावाच्या एका लहान बेटावरून जाताना आम्ही महत्प्रयासाने होडी सुरक्षित करून घेतली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 मग कौदा नावाच्या एका लहान बेटावरून जाताना आम्ही मोठ्या प्रयासाने होडी आपल्या स्वाधीन करून घेतली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 मग कौदा नावाच्या लहानशा बेटाच्या किनाऱ्याकिनाऱ्याने आम्ही जाऊ लागलो, मग थोड्या खटपटीनंतर जीवन रक्षक होडीवर उचलून घेतली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 आम्ही कौदा नावाच्या एका लहान बेटाजवळून जात असताना, मोठ्या प्रयासाने जीवनरक्षक होडी तारवाला बांधू शकलो, Viz kapitola |