प्रेषित 27:15 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)15 त्यात तारू सापडून वाऱ्याच्या तोंडी ठरेना म्हणून आम्ही त्याच्या स्वाधीन होऊन वाहवत जाऊ लागलो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 त्यात तारू सापडून वार्याच्या तोंडी ठरेना, म्हणून आम्ही त्याच्या स्वाधीन होऊन वाहवत चाललो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 आणि जहाज वादळी वाऱ्यात सापडले व त्यास पुढे जाता येईना, तेव्हा पुढे जाण्याचा प्रयत्न सोडून आम्ही वाऱ्याने जहाज भरकटू दिले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 या वादळामध्ये तारू सापडले आणि वारा नेईल तिकडे तारू वाहत जाऊ लागले. आम्हीही तारू वार्याबरोबर वाहू दिले. Viz kapitola |