प्रेषित 26:32 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)32 अग्रिप्पाने फेस्तला म्हटले, “ह्या माणसाने कैसरजवळ न्याय मागितला नसता, तर त्याला सोडून देता आले असते.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)32 तेव्हा अग्रिप्पाने फेस्ताला म्हटले, “ह्या माणसाने कैसराजवळ न्याय मागितला नसता तर त्याला मोकळे करता आले असते.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी32 अग्रिप्पा फेस्ताला म्हणाला, “या मनुष्याने कैसराकडे न्याय मागितला नसता, तर त्यास सोडून देता आले असते.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती32 अग्रिप्पा फेस्तास म्हणाला, “त्याने कैसराजवळ न्याय मागितला नसता, तर त्याची सुटका करता आली असती.” Viz kapitola |