Online Bible

- Reklamy -




प्रेषित 26:25 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

25 पौल म्हणाला, “फेस्त महाराज, मी वेडा नाही, तर मी सत्याच्या व सुज्ञपणाच्या गोष्टी बोलत आहे.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

25 पौल म्हणाला, “फेस्त महाराज, मी वेडा नाही, तर मी खरेपणाच्या व सुज्ञपणाच्या गोष्टी बोलतो.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

25 पौलाने उत्तर दिले, “फेस्त महाराज, मी वेडा नाही; तर ज्या गोष्टी खऱ्या आहेत आणि अगदी योग्य आहेत, त्यांच्याविषयीच मी बोलत आहे.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

25 परंतु पौलाने उत्तर केले, “अत्यंत थोर फेस्त महाराज, मी वेडा नाही, मी सत्य व वैचारिकदृष्ट्या योग्य तेच सांगत आहे.

Viz kapitola kopírovat




प्रेषित 26:25

Následuj nás:

Reklamy


Reklamy