प्रेषित 26:21 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)21 ह्या कारणामुळे यहुदी मला मंदिरात धरून ठार मारावयास पाहत होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 ह्या कारणामुळे यहूदी मला मंदिरात धरून ठार मारायला पाहत होते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 या कारणांमुळे मी परमेश्वराच्या भवनात असताना काही यहूदी लोकांनी मला धरले आणि जिवे मारण्याचा प्रयत्न केला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 या कारणामुळे काही यहूद्यांनी मला मंदिराच्या अंगणात धरले आणि जिवे मारण्याचा प्रयत्न केला. Viz kapitola |