प्रेषित 26:1 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)1 अग्रिप्पाने पौलाला म्हटले, “तुला स्वतःसाठी बोलावयास परवानगी आहे.” पौलाने हात पुढे करून प्रत्युत्तर केले: Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 मग अग्रिप्पाने पौलाला म्हटले, “तुला स्वतःच्या तर्फे बोलण्यास परवानगी आहे. तेव्हा पौलाने हात पुढे करून प्रत्युत्तर केले : Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 अग्रिप्पा पौलाला म्हणाला, “तुला तुझी बाजू मांडायला परवानगी आहे.” यावर पौलाने आपला हात उंच करून आपल्या बचावाचे भाषण सुरू केले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 अग्रिप्पा राजा पौलास म्हणाला, “तुला स्वतःविषयी बोलण्यास परवानगी देण्यात आली आहे.” तेव्हा पौलाने आपल्या हाताने खूण करून बचावाचे भाषण करण्यास सुरुवात केली: Viz kapitola |