प्रेषित 25:8 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)8 पौलाने प्रत्युत्तर केले, “मी यहुदी लोकांच्या नियमशास्त्राचा, मंदिराचा किंवा कैसराचा काही अपराध केला नाही.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 पौलाने प्रत्युत्तर केले की, “मी यहूद्यांच्या नियमशास्त्राचा, मंदिराचा किंवा कैसराचा काही अपराध केला नाही.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 पौलाने प्रत्युत्तर केले की, “मी यहूद्यांच्या नियमशास्त्राचा, परमेश्वराच्या भवनाचा किंवा कैसराचा काही अपराध केला नाही.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 पौलाने त्याच्या बचावासाठी उत्तर दिले, “मी यहूदी लोकांच्या नियमशास्त्राविरुद्ध, मंदिराविरुद्ध किंवा कैसराविरुद्ध चुकीचे असे काहीही केलेले नाही.” Viz kapitola |