प्रेषित 25:1 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)1 फेस्त प्रांतात आल्यावर तीन दिवसांनी तो कैसरियातून यरुशलेम येथे गेला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 मग फेस्त सुभ्यात आल्यावर तीन दिवसांनी कैसरीयाहून वर यरुशलेमेस गेला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 मग फेस्त सुभ्यांत आल्यावर तीन दिवसानी कैसरीयाहून वर यरूशलेम शहरास गेला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 तीन दिवसानंतर प्रांतात आल्यानंतर, फेस्त कैसरीयाहून यरुशलेम येथे वर गेला, Viz kapitola |