प्रेषित 24:5 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)5 हा माणूस म्हणजे एक पीडा आहे, असे आम्हांला आढळून आले आहे. जगातल्या सर्व यहुदी लोकांत हा बंड करणारा असून नासरेथकर पंथाचा तो पुढारी आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 हा माणूस म्हणजे एक पीडा आहे असे आम्हांला आढळून आले आहे, आणि जगातल्या सर्व यहूदी लोकांत हा बंड उठवणारा असून नासोरी पंथाचा पुढारी आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 हा मनुष्य म्हणजे एक पिडा आहे असे आम्हास आढळून आले आहे आणि जगातल्या सर्व यहूदी लोकात हा बंड उठवणारा असून नासोरी पंथाचा पुढारी आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 “हा मनुष्य त्रासदायक असल्याचे आम्हास आढळून आले आहे तो अवघ्या जगातील सर्व यहूदीयांना बंड करण्यास चिथावीत असतो. नासरेथकर पंथाचा हा पुढारी आहे Viz kapitola |