Online Bible

- Reklamy -




प्रेषित 24:4 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

4 तरी आपला अधिक वेळ न घेता मी विनंती करतो की, मेहरबानी करून आमची थोडक्यात मांडलेली बाजू ऐकावी.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 तरी आपला अधिक वेळ न घेता मी विनंती करतो की, मेहेरबानी करून आमचे थोडक्यात ऐकावे.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 तरी आपला अधिक वेळ न घेता मी विनंती करतो की, मेहरबानी करून आमचे थोडक्यात ऐकावे.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 आपणास कंटाळा येणार नाही अशा रीतीने, मी माझे म्हणणे आपणापुढे मांडणार आहे, तेव्हा कृपा करून आपण माझे भाषण ऐकून घ्यावे, अशी आपणास विनंती आहे.

Viz kapitola kopírovat




प्रेषित 24:4

Následuj nás:

Reklamy


Reklamy