प्रेषित 24:19 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)19 माझ्याविरुद्ध काही असते, तर त्यांनी आपणापुढे येऊन माझ्यावर दोषारोप करावयाचा होता. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 त्यांचे माझ्याविरुद्ध काही असते तर त्यांनी आपणापुढे येऊन माझ्यावर दोषारोप करायचा होता; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 त्यांचे माझ्याविरूद्ध काही असते तर त्यांनी आपणा पूढे येऊन माझ्यावर दोषारोप करायचा होता. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 परंतु आशिया प्रांतातील काही यहूदीयांची माझ्याविरुद्ध काही तक्रार असेल तर त्यांनी येथे हजर राहणे आवश्यक होते. Viz kapitola |