प्रेषित 24:10 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)10 राज्यपालांनी बोलण्यास खुणाविल्यावर पौलाने उत्तर दिले, “आपण पुष्कळ वर्षांपासून ह्या लोकांचे न्यायाधीश आहात, हे मला ठाऊक आहे म्हणून मी माझ्यासंबंधीच्या गोष्टींचे आनंदाने समर्थन करतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 मग सुभेदाराने बोलण्यास खुणावल्यावर पौलाने उत्तर दिले : “आपण पुष्कळ वर्षांपासून ह्या लोकांचे न्यायाधीश आहात हे मला ठाऊक आहे, म्हणून मी आपल्यासंबंधीच्या गोष्टीचे संतोषाने समर्थन करतो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 मग सुभेदाराने बोलण्यास खुणविल्यावर पौलाने उत्तर दिले, “आपण पुष्कळ वर्षापासून या लोकांचे न्यायाधीश आहात हे मला ठाऊक आहे, म्हणून मी आपल्यासंबंधीच्या गोष्टीचे संतोषाने समर्थन करतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 राज्यपालाने त्याला बोलण्यास खुणावले, पौलाने उत्तर दिले: “महाराज, आपण अनेक वर्षे या देशात न्यायाधीश म्हणून आहात; त्यामुळेच मी आनंदाने माझे बचावाचे भाषण आपणापुढे करीत आहे. Viz kapitola |