Online Bible

- Reklamy -




प्रेषित 24:1 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

1 पाच दिवसांनंतर उच्च याजक हनन्या, काही वडीलजन आणि तिर्तुल्‍ल नावाचा एक वकील ह्यांना घेऊन तेथे आला. त्यांनी राज्यपालांपुढे पौलाविरुद्ध फिर्याद केली.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 पाच दिवसांनंतर प्रमुख याजक हनन्या, काही वडील आणि तिर्तुल्ल नावाचा कोणीएक वकील ह्यांना घेऊन खाली आला; आणि त्यांनी सुभेदारापुढे पौलाविरुद्ध फिर्याद केली.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 पाच दिवसानंतर महायाजक हनन्या, काही वडील आणि तिर्तुल्ल नावाचा कोणीएक वकील हे खाली आले; आणि त्यांनी सुभेदारापुढे पौलाविरुद्ध फिर्याद केली.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 पाच दिवसानंतर महायाजक हनन्याह काही वडीलजनांसह तिर्तुल्लस नावाच्या वकीलास बरोबर घेऊन कैसरीयाला गेले आणि त्यांनी पौलाविरुद्ध केलेले त्यांचे आरोप राज्यपालापुढे सादर केले.

Viz kapitola kopírovat




प्रेषित 24:1

Následuj nás:

Reklamy


Reklamy