प्रेषित 23:8 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)8 कारण पुनरुत्थान नाही आणि देवदूत व आत्माही नाही, असे सदूकी म्हणतात. परुशी तर ह्या गोष्टी मान्य करतात. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 कारण पुनरुत्थान नाही आणि देवदूत व आत्माही नाही, असे सदूकी म्हणतात; परूशी तर ह्या दोन्ही गोष्टी मान्य करतात. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 कारण पुनरुत्थान नाही आणि देवदूत व आत्माही नाही, असे सदूकी म्हणतात; परूशी तर या दोन्ही गोष्टी मान्य करतात. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 कारण सदूकी लोक म्हणत की पुनरुत्थान नाही, देवदूत नाहीत आणि आत्मेही नाहीत, परंतु परूश्यांचा या सर्वांवर विश्वास होता. Viz kapitola |