प्रेषित 23:31 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)31 शिपायांनी हुकुमाप्रमाणे पौलाला रात्रीच्या वेळी अंतिपत्रीस येथे नेले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)31 शिपायांनी हुकुमाप्रमाणे पौलाला रात्री अंतिपत्रिसास नेले; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी31 शिपायांनी हुकुमाप्रमाणे पौलाला रात्री अंतिपत्रिसास नेले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती31 म्हणून सैनिकांनी, हुकुमाप्रमाणे पौलाला घेऊन त्याच रात्री अंतिपत्रिसापर्यंत पोहोचविले. Viz kapitola |