Online Bible

- Reklamy -




प्रेषित 23:28 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

28 ह्याच्यावर आरोप ठेवण्याचे काय कारण होते, हे समजून घेण्याच्या इच्छेने मी त्याला त्यांच्या न्यायसभेत नेले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

28 आणि ह्याच्यावर आरोप आणण्याचे काय कारण होते हे समजून घेण्याच्या इच्छेने त्याला त्यांच्या न्यायसभेत खाली नेले.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

28 आणि ह्याच्यावर आरोप आणण्याचे काय कारण होते हे समजून घेण्याच्या इच्छेने त्यास त्यांच्या न्यायसभेत खाली नेले.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

28 त्यांनी काय दोषारोप केला आहे हे समजून घ्यावयाचे होते म्हणून मी त्याला न्यायसभेपुढे आणले.

Viz kapitola kopírovat




प्रेषित 23:28

Následuj nás:

Reklamy


Reklamy