Online Bible

- Reklamy -




प्रेषित 23:19 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

19 सहस्त्राधिपतीने त्याचा हात धरून त्याला एकीकडे नेऊन विचारले, “तुला काय सांगावयाचे आहे?”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

19 तेव्हा सरदाराने त्याचा हात धरून त्याला एकीकडे नेऊन विचारले, “तुला मला काय सांगायचे आहे?”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

19 तेव्हा सरदाराने त्याचा हात धरून त्यास एकीकडे नेऊन विचारले, “तुला काय सांगावयाचे आहे?”

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

19 तेव्हा सेनापतीने त्या तरुण मुलाचा हात धरून त्यास बाजूला नेऊन विचारले, “तुला मला काय सांगावयाचे आहे?”

Viz kapitola kopírovat




प्रेषित 23:19

Následuj nás:

Reklamy


Reklamy