प्रेषित 23:18 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)18 त्याने त्याला सहस्त्राधिपतीकडे नेऊन म्हटले, “बंदिवान पौल ह्याने मला बोलावून विनंती केली की, ह्या तरुणाला आपणाकडे आणावे, त्याला आपणाबरोबर काही बोलावयाचे आहे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 तेव्हा त्याने त्याला सरदाराकडे नेऊन म्हटले, “बंदिवान पौल ह्याने मला बोलावून विनंती केली की, ह्या तरुणाला आपणाकडे आणावे, त्याला आपणाबरोबर काही बोलायचे आहे.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 तेव्हा त्याने त्यास सरदाराकडे नेऊन म्हटले, बंदिवान पौल ह्याने मला बोलावून विनंती केली की, या तरूणाला आपणाकडे आणावे, त्यास आपणाबरोबर काही बोलावयाचे आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 म्हणून त्याला सेनापतीकडे नेले. शताधिपती म्हणाला, “बंदिवान पौलाने, या मुलाला आपणास काही महत्त्वाचे सांगावयाचे आहे म्हणून आपणाकडे आणावे, अशी विनंती केली.” Viz kapitola |