प्रेषित 23:15 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)15 तर आता त्याच्याविषयी बारकाईने विचारपूस करावयाची आहे, ह्या निमित्ताने त्याला आपणाकडे आणावे असे तुम्ही व न्यायसभेने सरदाराला पटवून द्यावे, म्हणजे पौल जवळ येतो न येतो तोच त्याचा जीव घेण्यास आम्ही तयार असू.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 तर आता त्याच्याविषयी आणखी काही बारकाईने विचारपूस करायची आहे, ह्या निमित्ताने त्याला आपणाकडे आणावे असे तुम्ही न्यायसभेसहित सरदाराला समजवावे; म्हणजे तो जवळ येतो न येतो तोच त्याचा जीव घेण्यास आम्ही तयार आहोत.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 तर आता त्याच्याविषयी आणखी काही बारकाईने विचारपूस करावयाची आहे, या निमित्ताने त्यास आपणाकडे आणावे असे तुम्ही न्यायसभेतही सरदाराला समजवावे; म्हणजे तो जवळ येतो न येतो तोंच त्याचा जीव घेण्यास आम्ही तयार आहोत.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 तर आता, त्याच्याविषयी आणखी काही विचारपूस बारकाईने करावयाची आहे, या निमित्ताने त्याला आपणाकडे आणावे असे तुम्ही व न्यायसभेने सेनापतीला सुचवावे. तो येथे येण्यापूर्वी त्याला ठार करण्याच्या तयारीत आम्ही आहोत.” Viz kapitola |