प्रेषित 23:12 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)12 दिवस उगवल्यावर, काही यहुदी लोक एकजूट करून शपथ घेऊन म्हणाले, “पौलाचा जीव घेईपर्यंत आम्ही खाणार पिणार नाही.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 मग दिवस उगवल्यावर, कित्येक यहूदी एकजूट करून शपथबद्ध होऊन म्हणाले, “पौलाचा जीव घेईपर्यंत आम्ही खाणारपिणार नाही.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 मग दिवस उगवल्यावर, कित्येक यहूदी एकजूट करून शपथबद्ध होऊन म्हणाले, पौलाचा जीव घेईपर्यंत आम्ही खाणार पिणार नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 मग दुसर्या दिवशी सकाळी काही यहूद्यांनी कट करून शपथ घेतली की पौलाचा वध करेपर्यंत ते अन्न व पाणी सेवन करणार नाहीत. Viz kapitola |