प्रेषित 22:8 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)8 मी विचारले, ‘प्रभो, तू कोण आहेस?’ त्याने मला म्हटले, ‘ज्या नासरेथकर येशूचा तू छळ करतोस तोच मी आहे.’ Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 मी विचारले, ‘प्रभूजी, तू कोण आहेस?’ त्याने मला म्हटले, ‘ज्या नासोरी येशूचा तू छळ करतोस तोच मी आहे.’ Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 मी विचारले, प्रभूजी, तू कोण आहेस? त्याने मला म्हटले, “ज्या नासोरी येशूचा तू छळ करितोस तोच मी आहे.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 “ ‘प्रभूजी, आपण कोण आहात?’ मी विचारले. “प्रभूने मला उत्तर दिले, ‘ज्याचा तू छळ करीत आहेस, तोच मी नासरेथकर येशू आहे,’ Viz kapitola |