प्रेषित 22:4 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)4 पुरुष व स्त्रिया ह्यांना बांधून तुरुंगात घालून देहान्त शिक्षा देऊनसुद्धा मी प्रभुमार्ग अनुसरणाऱ्यांचा छळ केला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 पुरुष व स्त्रिया ह्यांना बांधून तुरुंगात घालून देहान्त शिक्षा देईपर्यंत मी ह्या पंथाचा पाठलाग केला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 पुरूष व स्त्रिया ह्यांना बांधून तुरुंगात घालू देहान्त शिक्षा देऊन सुद्धा मी ‘या मार्गाचा’ पाठलाग केला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 ज्यांनी या मार्गाचे अनुसरण केले होते, त्यांना मरण येईपर्यंत मी त्यांचा छळ केला. स्त्री व पुरुष या दोघांनाही बांधून तुरुंगात टाकीत होतो. Viz kapitola |