प्रेषित 22:28 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)28 सरदाराने म्हटले, “मी हा नागरिकत्वाचा हक्क फार मोल देऊन विकत घेतला आहे.” पौलाने म्हटले, “मी तर जन्मतःच रोमन आहे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)28 सरदाराने उत्तर दिले, “मी हा नागरिकत्वाचा हक्क फार मोल देऊन विकत घेतला आहे.” पौलाने म्हटले, “मी तर जन्मतःच रोमी आहे.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी28 सरदाराने उत्तर दिले, “मी हा नागरिकपणाचा हक्क फार मोल देऊन विकत घेतला आहे.” पौलाने म्हटले, “मी तर जन्मतःच रोमन आहे.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती28 त्यावर तो सेनापती बोलला, “मला नागरिकत्व मिळण्यासाठी खूप पैसे खर्च करावे लागले.” “परंतु मी जन्मतःच रोमी नागरिक आहे,” पौलाने उत्तर दिले. Viz kapitola |