प्रेषित 22:27 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)27 तेव्हा सरदार त्याच्याजवळ येऊन म्हणाला, “मला सांग, तू रोमन आहेस काय?” त्याने म्हटले, “होय.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)27 तेव्हा सरदार त्याच्याजवळ येऊन म्हणाला, “मला सांग, तू रोमी आहेस काय?” त्याने म्हटले, “होय.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी27 तेव्हा सरदार त्याच्याजवळ येऊन म्हणाला, “मला सांग, तू रोमन आहेस काय?” त्याने म्हटले, “होय.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती27 तेव्हा तो सेनापती पौलाकडे गेला आणि त्याने त्याला विचारले, “मला सांग, तू रोमी नागरिक आहेस काय?” त्याने उत्तर दिले. “होय, मी आहे.” Viz kapitola |