प्रेषित 22:21 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)21 तेव्हा प्रभूने मला सांगितले, ‘जा, मी तुला यहुदीतरांकडे दूर पाठवतो.’” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 तेव्हा त्याने मला सांगितले, ‘जा, मी तुला परराष्ट्रीयांकडे दूर पाठवतो.”’ Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 तेव्हा त्याने मला सांगितले, “जा मी तुला मी परराष्ट्रीयांकडे दूर पाठवतो.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 “नंतर प्रभू मला म्हणाले, ‘जा; कारण मी तुला फार दूर गैरयहूदीयांकडे पाठविणार आहे.’ ” Viz kapitola |