Online Bible

- Reklamy -




प्रेषित 22:20 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

20 स्तेफन जेव्हा तुझा रक्तसाक्षी झाला, तेव्हा स्वतः मी जवळ उभा राहून मान्यता दर्शवित होतो आणि त्याचा घात करणाऱ्यांची वस्त्रे सांभाळीत होतो.’

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

20 तुझा रक्तसाक्षी1 स्तेफन ह्याचा रक्तपात झाला तेव्हा मी स्वतः जवळ उभा राहून मान्यता दर्शवत होतो आणि त्याचा घात करणार्‍याची वस्त्रे सांभाळत होतो.’

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

20 तुझा साक्षी स्तेफन याचा रक्तपात झाला तेव्हा मी स्वतः जवळ उभा राहून मान्यता दर्शवित होतो आणि त्याचा घात करणाऱ्याची वस्त्रे सांभाळीत होतो.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

20 आणि तुझा रक्तसाक्षी स्तेफनाचे रक्त सांडत होते, तेव्हा मी त्याला मान्यता देत उभा होतो आणि जे धोंडमार करीत होते त्यांचे काढून ठेवलेले अंगरखे मी राखीत होतो.’

Viz kapitola kopírovat




प्रेषित 22:20

Následuj nás:

Reklamy


Reklamy