प्रेषित 22:19 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)19 मी म्हणालो, ‘प्रभो, त्यांना ठाऊक आहे की, तुझ्यावर विश्वास ठेवणाऱ्यांना मी तुरुंगात टाकून प्रत्येक सभास्थानात त्यांना मारहाण करत असे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 तेव्हा मी म्हणालो, ‘प्रभो, त्यांना ठाऊक आहे की, तुझ्यावर विश्वास ठेवणार्यांना मी बंदीत टाकून प्रत्येक सभास्थानात त्यांना मारहाण करत असे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 तेव्हा मी म्हणालो, प्रभू, त्यांना ठाऊक आहे की, तुझ्यावर विश्वास ठेवणाऱ्याना मी बंदीत टाकून प्रत्येक सभास्थानात त्यांना मारहाण करीत असे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 “मी उत्तर दिले, ‘प्रभू, या लोकांना माहीत आहे की, मी एका सभागृहातून दुसर्या सभागृहात जाऊन विश्वासणार्यांना मार देऊन तुरुंगात टाकीत होतो. Viz kapitola |