प्रेषित 22:13 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)13 तो माझ्याकडे आला व जवळ उभा राहून मला म्हणाला, ‘शौल भाऊ, इकडे पाहा.’ तत्क्षणी मी त्याच्याकडे वर पाहिले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 तो माझ्याकडे आला व जवळ उभा राहून मला म्हणाला, ‘शौल भाऊ, इकडे पाहा.’ तत्क्षणीच मी त्याच्याकडे वर पाहिले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 तो माझ्याकडे आला व जवळ उभा राहून मला म्हणाला, शौल भाऊ, इकडे पहा, तत्क्षणीच मी त्याच्याकडे वर पाहिले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 तो माझ्याजवळ उभा राहून म्हणाला, ‘बंधू शौल, तुला दृष्टी प्राप्त होवो!’ आणि त्याच क्षणाला मी त्याला पाहू शकलो. Viz kapitola |