प्रेषित 21:9 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)9 त्याला चार अविवाहित मुली होत्या. त्या ईश्वरी संदेश देत असत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 त्याला चार अविवाहित मुली होत्या. त्या ईश्वरी संदेश देत असत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 त्यास चार मुली होत्या, त्यांची लग्ने झालेली नव्हती, या मुलींना देवाच्या गोष्टी सांगण्याचे दान होते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 त्याला चार अविवाहित कन्या होत्या, त्या भविष्यवाणी करीत असत. Viz kapitola |