प्रेषित 21:6 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)6 नंतर एकमेकांचा निरोप घेतल्यावर आम्ही तारवात बसलो आणि ते आपल्या घरी परत गेले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 आणि एकमेकांचा निरोप घेतल्यावर आम्ही तारवात बसलो आणि ते आपल्या घरी माघारी गेले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 मग एकमेकांचा निरोप घेऊन आम्ही जहाजात बसलो व ते लोक आपापल्या घरी गेले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 एकमेकांचा निरोप घेतल्यानंतर आम्ही जहाजात चढलो आणि ते घरी परत गेले. Viz kapitola |