प्रेषित 21:4 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)4 तेथे शोध घेतल्यावर आम्हांला काही शिष्य भेटले म्हणून आम्ही त्या ठिकाणी सात दिवस राहिलो. त्यांनी पवित्र आत्म्याद्वारे पौलाला म्हटले, “तुम्ही यरुशलेममध्ये पाऊल टाकू नका.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 आणि शोध केल्यावर आम्हांला शिष्य भेटले म्हणून आम्ही तेथे सात दिवस राहिलो. त्यांनी आत्म्याच्या द्वारे पौलाला म्हटले, “तुम्ही यरुशलेमेत पाऊल टाकू नका.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 तेथे येशूचे काही शिष्य आम्हास आढळले आणि आम्ही त्यांच्याबरोबर सात दिवस राहिलो, पवित्र आत्म्याच्या सूचनेवरून त्यांनी पौलाला असे सांगितले की, त्याने यरूशलेम शहरास जाऊ नये. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 तिथे आम्ही शिष्यांना शोधून काढले, मग तिथे त्यांच्याबरोबर आम्ही सात दिवस राहिलो. त्यांनी आत्म्याद्वारे पौलाला यरुशलेमकडे न जाण्याचा आग्रह केला. Viz kapitola |