प्रेषित 21:35 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)35 तो पायऱ्यांवर आला, तेव्हा लोकांच्या दांडगाईमुळे शिपायांनी त्याला उचलून नेले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)35 तो पायर्यांवर आला तेव्हा असे झाले की, लोकांच्या दांडगाईमुळे शिपायांनी त्याला उचलून नेले; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी35 जेव्हा पौल इमारतीच्या पायऱ्यांजवळ आला तेव्हा शिपायांना त्यास उचलून आत न्यावे लागले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती35 पौल पायर्यांपर्यंत पोहोचला, त्यावेळी लोकांची हिंसा एवढी वाढली की होती की सैनिकांना त्याला उचलून न्यावे लागले. Viz kapitola |