प्रेषित 21:34 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)34 लोक निरनिराळी ओरड करू लागले. ह्या गलबल्यामुळे त्याला खातरी लायक असे काही कळेना म्हणून त्याने त्याला गढीत नेण्याचा हुकूम केला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)34 तेव्हा लोकांतून कोणी काही, कोणी काही ओरडू लागले; ह्या गलबल्यामुळे त्याला खातरीलायक असे काही कळेना, म्हणून त्याने त्याला गढीत नेण्याचा हुकूम केला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी34 गर्दीतून वेगवेगळ्या प्रकारचे आवाज ऐकू येऊ लागले, गोंधळामुळे व ओरडण्यामुळे सरदारला सत्य काय आहे हे जाणून घेता येईना, म्हणून सरदाराने शिपायांना हुकूम दिला की, पौलाला इमारतीत घेऊन जावे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती34 तेव्हा समुदायातील काही लोक एक आणि इतर दुसरे काहीतरी म्हणत होते. या गलबल्यामुळे सेनापतीला खरे ते काही कळेना, म्हणून त्याने पौलाला बराकीत नेण्याचा हुकूम दिला. Viz kapitola |