Online Bible

- Reklamy -




प्रेषित 21:2 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

2 नंतर पलीकडे फेनीके येथे जाणारे तारू मिळाल्यावर आम्ही त्यात बसून निघालो.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 नंतर पलीकडे फेनिकेस जाणारे तारू मिळाल्यावर आम्ही त्यात बसून निघालो.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 तेथे फेनीकेला जाणारे जहाज आम्हास आढळले, तेव्हा आम्ही जहाजात बसून पुढे निघालो.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 तिथे आम्हाला फेनिके प्रांताकडे जाणारे जहाज दिसल्यावर, आम्ही त्या जहाजात बसून पुढे प्रवासाला निघालो.

Viz kapitola kopírovat




प्रेषित 21:2

Následuj nás:

Reklamy


Reklamy