प्रेषित 21:16 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)16 आमच्याबरोबर कैसरियातील कित्येक शिष्यही आले. त्यांनी आपल्याबरोबर कुप्र येथील म्नासोन ह्या जुन्या शिष्याला आणले, त्याच्या घरी आम्ही राहणार होतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 आमच्याबरोबर कैसरीयातील कित्येक शिष्यही आले. त्यांनी आपल्याबरोबर कुप्र येथील म्नासोन ह्या जुन्या शिष्याला आणले; त्याच्या येथे आम्ही राहणार होतो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 कैसरीया येथील येशूचे काही शिष्य आमच्याबरोबर आले आणि आम्हास म्नासोन नावाच्या व्यक्तीकडे घेऊन गेले, कारण त्याच्याकडेच आम्ही राहणार होतो, तो कुप्रचा असून सुरुवातीच्या काळात प्रथम शिष्य झालेल्यांपैकी एक होता. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 कैसरीयातील काही शिष्य आमच्याबरोबर आले आणि त्यांनी आम्हाला जिथे राहणार होतो त्या म्नासोनच्या घरी आणले. हा मनुष्य सायप्रसचा असून प्रारंभीच्या शिष्यांपैकी एक होता. Viz kapitola |