प्रेषित 21:15 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)15 त्या दिवसानंतर आम्ही आपली तयारी करून यरुशलेम येथे गेलो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 त्या दिवसांनंतर आम्ही आपली तयारी करून यरुशलेमेस वर गेलो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 त्यानंतर आम्ही तयार झालो आणि यरूशलेमे शहरास निघालो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 यानंतर आम्ही यरुशलेमकडे जाण्यास निघालो. Viz kapitola |