Online Bible

- Reklamy -




प्रेषित 21:12 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

12 हे ऐकून आम्ही व तेथल्या लोकांनीही “तुम्ही यरुशलेममध्ये जाऊ नका”, अशी पौलाला गळ घातली.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 हे ऐकून आम्ही व तेथल्या लोकांनीही ‘तुम्ही यरुशलेमेस जाऊ नका,’ अशी त्याला गळ घातली.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 आम्ही व तेथील सर्वांनी ते शब्द ऐकले, तेव्हा आम्ही व इतर लोकांनी पौलाला कळकळीची विनंती केली की, त्याने यरूशलेम शहरास जाऊ नये.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 हे ऐकल्यानंतर आम्ही आणि लोकांनी पौलाला यरुशलेमला न जाण्याची विनंती केली.

Viz kapitola kopírovat




प्रेषित 21:12

Následuj nás:

Reklamy


Reklamy